Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
हिवाळा ऋतू आणि कडाकà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ थंडी सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥€ की मोठà¥à¤¯à¤¾ माणसांना तो सरà¥à¤¦à¥€-पडसà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥ होतो तिथे लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ची तर गोषà¥à¤Ÿà¤š वेगळी! लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ची रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ारक शकà¥à¤¤à¥€ कमजोर असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना अतिशय वेगाने सरà¥à¤¦à¥€-पडसं व ताप या आजारांचा विळखा पडतो. या आजारांवर रामबाण उपाय हवा असेल तर वाचा हा लेख.
आता थंडीचा काळ (winter season) सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. या काळात लहान बाळांची रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ारक शकà¥à¤¤à¥€ (kids immunity power) अतिशय कमजोर पडते आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सरà¥à¤¦à¥€ (cold), खोकला (cough), ताप (flu) यासारखà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤§à¥€ गà¥à¤°à¤¾à¤¸à¤¤à¤¾à¤¤. मà¥à¤¹à¤£à¥‚न थंडीचà¥à¤¯à¤¾ दिवसांत लहान बाळांची जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ काळजी घेणे अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे असते. खासकरून नवजात बालक वा 6 महिने वयाचे बाळ यांची अधिकाधिक काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. जर थंडीचà¥à¤¯à¤¾ दिवसांत लहान बाळाला सरà¥à¤¦à¥€, खोकला वा ताप येऊ लागला तर अशावेळी घरगà¥à¤¤à¥€ उपाय कामी येतात.
जर घरातील à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ सरà¥à¤¦à¥€, ताप व खोकला येत असेल आणि बाळ तà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•ात आले तर तà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤°à¥à¤—े विषाणू संकà¥à¤°à¤®à¤¿à¤¤ होऊन बाळाला सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सरà¥à¤¦à¥€, ताप होऊ शकतो. जà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥€ आहे तà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ बाळाचा सà¥à¤ªà¤°à¥à¤¶ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ बाळाला वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ पकडू शकतो. आजारी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ मारà¥à¤«à¤¤ बाळाचे डोळे, नाक किंवा तोंड यांना सà¥à¤ªà¤°à¥à¤¶ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ देखील बाळाला इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ होऊ शकते. काही विषाणू जमीन, पडदे, खेळणी यांवर जासà¥à¤¤ काळ जिवंत राहतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळ या गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚चà¥à¤¯à¤¾ संपरà¥à¤•ात आलà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सरà¥à¤¦à¥€, ताप, खोकला यांसारखे आजार बाळाला विळखा घालू शकतात.
ओवा ठरतो रामबाण
बाळाला सरà¥à¤¦à¥€, ताप वा खोकला à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ ओवा या समसà¥à¤¯à¥‡à¤µà¤° अतिशय गà¥à¤£à¤•ारी ठरतो. बाळ आजारी असलà¥à¤¯à¤¾à¤¸ ओवà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वापर कसा करावा हे आज आपण जाणून घेऊया. सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤® गॅस वर तवा ठेवा आणि थोडा ओवा घà¥à¤¯à¤¾. सोबत 6 ते 7 लसणाचà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ घà¥à¤¯à¤¾. हे लसूण सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ ओवà¥à¤¯à¤¾à¤µà¤° टाका. ओवा आणि लसून दोनà¥à¤¹à¥€ खरपूस à¤à¤¾à¤œà¥‚न घà¥à¤¯à¤¾. जेवà¥à¤¹à¤¾ ओवा à¤à¤¾à¤œà¥‚ लागेल तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न चट चट आवाज येऊ लागेल. ओवा à¤à¤•दा का नीट à¤à¤¾à¤œà¤²à¤¾ की गॅस बंद करून घà¥à¤¯à¤¾. à¤à¤• पà¥à¤²à¥‡à¤Ÿ घà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° सà¥à¤¤à¥€ कपडा पसरा आणि मग तà¥à¤¯à¤¾à¤¤ हे मिशà¥à¤°à¤£ टाकून तो कपडा घटà¥à¤Ÿ बांधून घà¥à¤¯à¤¾.
0 ते 6 महिने वयाचà¥à¤¯à¤¾ बाळासाठी उपयोगी
जर नà¥à¤•तà¥à¤¯à¤¾à¤š जनà¥à¤®à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ बाळाला सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥€ असेल किंवा तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ छातीत कफ जमू लागला असेल तर मोहरी वा नारळाचे तेल हलकेसे तापवून घà¥à¤¯à¤¾. या तेलाने बाळाची मालिश करा आणि ओवà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बांधलेला कपडा घेऊन बाळाचà¥à¤¯à¤¾ छातीवर शेक दà¥à¤¯à¤¾. याचा पà¥à¤°à¤à¤¾à¤µ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरावर लगेच येऊन तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आराम मिळेल. मातà¥à¤° तेल वा ओवà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ कपडा जासà¥à¤¤ गरम करू नये. नà¥à¤•तà¥à¤¯à¤¾à¤š जनà¥à¤®à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ बाळाला तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो.
ओवà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤šà¥à¤‚डी तयार करणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ काय करावे?
महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥€ गोषà¥à¤Ÿ हीच आहे की ओवा आणि लसणाचे मिशà¥à¤°à¤£ जासà¥à¤¤ गरम करू नये. जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जासà¥à¤¤ गरम केले तर बाळ तà¥à¤¯à¤¾ कपडà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शेक सहन करू शकणार नाही. बाळाचे नाक गळत असेल वा सरà¥à¤¦à¥€ जासà¥à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ असेल तर अतिशय कोमट पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ ओवा आणि लसणाचे मिशà¥à¤°à¤£ गरम करून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ कपडा बांधून तो बाळचà¥à¤¯à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤–ाली ठेवावा. ओवà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न येणाऱà¥à¤¯à¤¾ वासामà¥à¤³à¥‡ बाळाचे बंद नाक खà¥à¤²à¥‡à¤² आणि सरà¥à¤¦à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ ठीक होऊन जाईल.
ओवà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤šà¥à¤‚डी कशी वापरावी?
सरà¥à¤¦à¥€ वा खोकलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ नाकातून पाणी येत असेल वा छातीत कफ जमा होत असेल तर बाळाची पाठ, छाती आणि पोटावर या कपडà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शेक दà¥à¤¯à¤¾. जर यामà¥à¤³à¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ काही फरक पडत नसेल तर मातà¥à¤° डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ जरूर घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी संपरà¥à¤• साधून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना बाळाला होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸ सांगावा. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° अनà¥à¤¯ घरगà¥à¤¤à¥€ उपचार करून पाहावेत. जर तà¥à¤¯à¤¾ उपचारांनी सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ काही फरक पडला नाही तर मातà¥à¤° जासà¥à¤¤ वेळ न दवडता वैदà¥à¤¯à¤•ीय उपचार बाळाला देणे सà¥à¤°à¥ करावे.
| --------------------------- | --------------------------- |